८) सोजर बाल संगोपन केंद्र, बार्शी

शाळेचे नाव सोजर बाल संगोपन केंद्र, बार्शी
आमच्या विषयी



आई वडील सापॅकी एक किंवा दोघेही हयात नाहीत अशा मुलांना शिक्षणासाठी शासनाकडून दरमहा ४००रू देण्यात येत आहे. सदरची रक्कम विद्यार्थ्यांच्या खातेवर जमा करण्यात येत आहे. तसेच पालक संस्थेत शासन दरमहा प्रत्येक विद्यार्थ्यामागे ७५रू. देत आहे. सदरच्या रकमेमधून पालक संस्थेने कर्मचारी वर्ग नेमलेला असून सदर अनुदानातून त्यांचा खर्च भागवण्यात येत आहे. अशा १२५ मुलांची सोय केली.

शाळेचा फोटो