संस्थेचे उद्देश

  • गरीब व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थीनीनां शैक्षणिक कार्यासाठी मदत करणे.
  • बालवाड्या, अंगणवाड्या, पाळणागृहे, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये व महविद्यालये, तांत्रिक प्रशिक्षण संस्था , स्त्री शिक्षण संस्था सुरू करणे.
  • वाचनालये, प्रौढ शिक्षणवर्ग, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, महिला विधवाश्रम, बाल कल्याण केंद्रे, महिला सुधारकेंद्रे, अपंग, अंध व मुकबधिर तसेच मतिमंदासाठी शैक्षणिक संस्था चालविणे.
  • क्रिडा व व्यायामविषयक प्रशिक्षण व स्पर्धा आयोजित करणे.
  • महिलांसाठी विणकाम, शिवणकाम व भरतकाम यांचे प्रशिक्षवर्ग सुरू करणे.
  • राष्ट्रीय सण, उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणे.
  • व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, निरबंध स्पर्धा, कथाकथन कविसंमेलने, नृत्य, संगीत काव्य यांचे संयोजन व मार्गदर्शन करणे.
  • समाज विकासासाठी समाजसेवा शिबिरे आयोजित करणे व मार्गदर्शन करणे.
  • वसतिगृहे, आश्रमशाळा, शेतीविषयक प्रशिक्षण केंद्रे, सर्व प्रकारची अध्यापक विदयालये व महाविदयालये तसेच शारिरिक शिक्षण विदयालये व महाविदयालये सुरू करणे.
  • ग्रामीण भागाच्या सामाजिक,शॅक्षणिक सांस्कृतिक, वॅदयकीय विकासासाठी मार्गदर्शन करणे.
  • मागासवर्गीयांसाठी शॅक्षणिक व सामाजिक सोयी करणे.
principal