संस्थेच्या पदाधिकार्यांची माहिती

अ. नं. सभासदाचे नाव पद वय व्यवसाय
श्री बारबोले अरूण अर्जुनराव कासारवाडी रोड, बारबोले फार्म, बार्शी अध्यक्ष ४० वर्ष समाज कार्य व शेती
श्री हाके चंद्रकांत लक्ष्मण ४२२ गाडेगाव रोड, बार्शी सचिव ४८ वर्ष नोकरी
श्री साबाळे सतिश गजानन भवानी पेठ. सोलापूर रोड, बार्शी सदस्य ४४ वर्ष शेती
श्रीमती बारबोले कल्पना अरूण कासारवाडी रोड बारबोले फार्म, बार्शी सदस्य ३२ वर्ष घरकाम
श्री पवार शाम दिगंबर भरतपूर, अरणगांव रोड, बार्शी सदस्य ४५ वर्ष शेती
श्री पठाण सादिक शमशोदिदन शेळके प्लॉट, परांडा रोड, बार्शी सदस्य ४२ वर्ष नोकरी
श्री हाके दशरथ लक्ष्मण ४२२ गाडेगाव रोड, बार्शी सदस्य ४० वर्ष नोकरी
principal