७) मुकबधिर निवासी शाळा, भुम

शाळेचे नाव मुकबधिर निवासी शाळा, भुम
आमच्या विषयी

या शाळेतव मुलांसाठी उपचार तज्ञ, डॉक्टर, शिक्षक, काळजीवाहक नेमण्यात आले आहेत, या शाळेतील मुलांची वॅद्यकीय तपासणी वेळोवेळी करण्यात येते. तसेच मुले कुपोषित राहू नये म्ह्णून खाद्य सामग्रीमध्ये चवदार पॉष्टिक आहार दिला जातो जेणेकरून मुलांचे आरोग्य योग्य राहील असे भोजन दिले जाते. संस्था शाळेसाठी इमारत बांधत आहे.

शाळेचा फोटो