६) मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह,कळंब
| शाळेचे नाव | मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह,कळंब |
| आमच्या विषयी |
या वसतीगृहामध्ये मागासवर्गीय २४ मुलांच्या निवासाची सोय केली आहे. आर्थीक, दुर्बल असलेली ग्रामीण भागातील मुले या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. |
| शाळेचा फोटो |
